Experience is really mesmarising and motivating towards right goal ..quality of communication is wonderful ...rest of thing is got the diamond mine ..just need to dig it in right direction with the help of Guru .kyuki woh purush hi nahi ......Purushottam Hambarde sir hai
AS
Anil S.
कल्पनेच्या पलीकडले
कल्पनेच्या पलीकडले. 1000 पट जास्त CBA Programe मधून मिळालं.
thank you PH sir.
AN
Ankita
Day 2 CBA Experience
Day 2 CBA Experience
Day 2 of CBA was truly next level. Day 1 ने मला inspiration दिलं तर Day 2 ने clarity आणि action plan दिला.
सर्वात पहिली गोष्ट जी माझ्या लक्षात आली ती म्हणजे Niche clarity. आधी अनेक गोष्टींचा विचार करताना गोंधळ व्हायचा, पण आजच्या session मुळे मला कळलं की माझा niche exactly काय आहे, कोणत्या audience साठी मला काम करायचं आहे आणि माझी strength कुठे आहे. ही clarity मला मिळाली.
यानंतर Sir नी शिकवलं Dream Big, Fill Big! 🙌 लहान स्वप्न पाहिलं तर action पण लहान होणार, पण मोठं स्वप्न पाहिलं की त्यासाठी मेहनत, vision आणि energy आपोआप वाढते. माझ्या मनात आधी जी भीती होती ती कमी झाली आणि मोठं स्वप्न बघण्याची हिंमत मिळाली.
यानंतर शिकलेली सर्वात powerful गोष्ट म्हणजे ROCAS Technique. या technique ने आपल्या ideal clients साठी आकर्षक आणि impactful offer कसं तयार करायचं हे step by step समजलं. ROCAS मुळे offer तयार करणं एकदम systematic आणि सोपं झालं.
मग आलं actual work– Step by step preparation of the offer. सरांनी practically करून दाखवलं आणि आम्हालाही मार्गदर्शन केलं. आज पहिल्यांदाच मला वाटलं की माझं offer तयार करणं खूप clear आणि doable आहे.
शेवटी जे visulation meditation घेतला ते तर माझ्यासाठी life-changing experience होता– Jump and experience our future after 2 years. डोळे मिटून imagine केलं की जर मी आत्तापासून action घेतलं, consistent राहिले तर 2 वर्षांनी माझं आयुष्य कसं असेल… तो अनुभव इतका real वाटला की future जणू माझ्यासमोर उभं होतं. त्या visualization ने माझ्या मनाला खूप motivation दिलं.
My Biggest Takeaway:
👉 Clarity + Big Dreams + Consistent Action = Success 🔥
Day 2 नंतर मला फक्त एकच गोष्ट strongly जाणवते - Now is the time to take action! 💪✨
Thank you so much PH sir & team🙏🏻🔥
RC
Radharani C.
CBA program conducted by Purushottam will transform your dream in reality…
CBA program conducted by Purushottam Hambarde Sir is full of energy. This course transforms you as a person and gives you fantastic roadmap to start your journey as a coach.
What touched me the most is his transparency and his burning desire to help his people to establish their business. I think I am very lucky to come across his ad so that I could take the right decision of selecting him as my mentor.
GB
gayatri B.
🌸 “आदर्श शिक्षिका – प्रेरणेचा सागर” 🌸
🌸 माझा कार्यप्रणालीचा मार्ग 🌸
1️⃣ प्रारंभ – ग्रामीण शिक्षणासाठी निस्वार्थ सेवा
२०१० पासून २०२२ पर्यंत, एक रूपये वेतन न घेता, दररोज ७५ किमी अंतर, बस आणि रस्त्याची सुविधा नसलेल्या भागातही मी ग्रामीण मुलांना, विशेषतः कन्नड माध्यमातील मुलींना शिक्षण दिले. मी त्यांचा आदर्श स्तंभ आहे, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन करते.
2️⃣ शिक्षक हक्कासाठी लढा
महाराष्ट्रातील हजारो शिक्षकांच्या लढ्यात मी अग्रभागी राहिलो,
कुणत्याही राजकारण्याच्या मदतीशिवाय, मुख्यमंत्री पर्यंत पोहोचून, ६०,००० शिक्षकांसाठी न्याय मिळवून दिला.
या लढ्याचा पुरावा म्हणून मी दोन महिन्यांचा मोर्चा रचला आणि लोकांच्या आठवणीत ठसा उमटवला.
3️⃣ भाषा आणि संस्कृतीचे संवर्धन
गडभागातील कन्नड जतन करणे हे उद्दिष्ट ठेवून, चार विद्यार्थ्यांपासून सुरुवात केली आणि आज ४५ विद्यार्थ्यांपर्यंत वाढवले.
मी कर्नाटकची प्रॉपअर नागरिक असूनही, येथे येऊन कन्नड माध्यमातील हजारो मुलांना आदर्श स्तंभ म्हणून मार्गदर्शन केले आहे.
4️⃣ पुरस्कार आणि स्पर्धा
मी सूर्यनमस्कारात पतंजली कडून जिल्हा स्तरावरील पुरस्कार जिंकला आहे,
आणि पाचव्या तारखेला राज्यस्तरीय स्पर्धा आहे.
5️⃣ बोधक तत्त्व – जीवंत इतिहास
मी फक्त इतिहास शिकवत नाही,
इतिहास कसा करावा हे प्रकट उदाहरणाद्वारे, प्रत्यक्ष कार्य करून दाखवते.
“असे केले तर फायदा इतका होईल” असे प्रायोगिक शिकवणे माझे शिक्षण पद्धत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगताना आणि बसव जयंती पाहताना, “अरे, दुसरा शिवाजी आलेला आहे” असे प्रेम आणि प्रेरणा मला वाटते.
6️⃣ आदर्श शिक्षक आणि समाजसेवक
मी शाळेत आदर्श शिक्षक म्हणून, विद्यार्थ्यांना प्रेरित करते;
मुलींसाठी मातृत्वाची प्रेरणा, समाजासाठी आदर्श महिला, आणि कुटुंबासाठी आदर्श स्त्री म्हणून मार्गदर्शन करते.
मी त्यांना योग, सूर्यनमस्कार, जीवनमूल्ये, सामाजिक आणि आर्थिक बळकटी देण्याचे कार्य करते.
7️⃣ सांस्कृतिक आणि ऐतिहासिक योगदान
शाळेजवळील ऐतिहासिक “दक्षिण काशी” मंदिर बद्दल पुस्तक लिहिले आहे.
इतिहास, राजकारण, आरोग्य शिक्षण यासह, माझी शिकवणी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण करते.
8️⃣ भविष्याचा दृष्टिकोन
मी माझे शिक्षण आणि सेवा आता डिजिटल माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यास उत्सुक आहे.
9️⃣ जीवनतत्व
माझे जीवनतत्व:
“माझा फायदा किती नाही, समाजाला किती फायदा झाला हे महत्वाचे आहे”.
मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शिवाजींच्या जिजाबाईसारखी प्रेरणा पाहते –
“माझे विद्यार्थी मोठे व्हावेत, समाजात उजळ प्रकाश घालावेत.” 🌸
GC
Gayatri C.
Awesome PH sir
Awesome PH sir
Session was full of energetic.
Sir filled his energy into us
We came know about our negative points
And can work on those points
Thank you so much once again PH sir
I was searching like this mentor from last 4 years
And finally I reached to Sir
Now my childhood dream will come true to become a strong Financially independent woman.
PV
Paurnima V.
CBA -DAY ONE EXPERIENCE
CBA -DAY ONE EXPERIENCE
Purushottam sir is a great warrior leader, very inspiring coach & generating that confidence in his students too. I am very lucky to attend CBA & learn to achieve from him. THANK YOU SO MUCH PH
RK
ranjit K.
Experience is so nice with you PH sir…
Experience is so nice with you PH sir ,really it is an inspirational programme