Maheandra S K.
स्वप्नपूर्तीकडील वाटचालीस सुरुवात…
जबरदस्त मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता की,मला PH सरांचे सेशन host करण्याचा चान्स मिळेल आज हा experience खूपच *proud* फिलिंग होता. पण आजचे सेशन अनुभवून असा आत्मविश्वास जागा होत आहे की सरांचा MCA प्रोग्राम मला माझ्या कुटुंबाच्या स्वप्न पूर्ती कडे घेऊन जाणार आणि त्या करता मी संपूर्ण पने मेहनत करून टास्क पूर्ण करून Goal chya purn करणार धन्यवाद 🙏 PH सर aani सर्व टीम मेंबर...




