Jitendra K.
CBA day 1 experience
CBA day 1 experience - ट्रान्सफॉर्मेशन यां ना व प्रमाणेच आजच्या पहिल्या दिवशीचा एक्सपिरीयन्स खरोखरच अमुलाग्र बदल करणारा होता. आज मला प्रचंड आत्मविश्वास आला की मी मागील वीस वर्षापासून बघितलेलं कोचिंग करण्याचा स्वप्न प्रत्यक्षात आणू शकतो. आणि यासाठी लागणारा रोड मॅप आजच्या पहिल्या दिवशीच सरांनी सुरू करून दिला.




