Ankita
Day 2 CBA Experience
Day 2 CBA Experience Day 2 of CBA was truly next level. Day 1 ने मला inspiration दिलं तर Day 2 ने clarity आणि action plan दिला. सर्वात पहिली गोष्ट जी माझ्या लक्षात आली ती म्हणजे Niche clarity. आधी अनेक गोष्टींचा विचार करताना गोंधळ व्हायचा, पण आजच्या session मुळे मला कळलं की माझा niche exactly काय आहे, कोणत्या audience साठी मला काम करायचं आहे आणि माझी strength कुठे आहे. ही clarity मला मिळाली. यानंतर Sir नी शिकवलं Dream Big, Fill Big! 🙌 लहान स्वप्न पाहिलं तर action पण लहान होणार, पण मोठं स्वप्न पाहिलं की त्यासाठी मेहनत, vision आणि energy आपोआप वाढते. माझ्या मनात आधी जी भीती होती ती कमी झाली आणि मोठं स्वप्न बघण्याची हिंमत मिळाली. यानंतर शिकलेली सर्वात powerful गोष्ट म्हणजे ROCAS Technique. या technique ने आपल्या ideal clients साठी आकर्षक आणि impactful offer कसं तयार करायचं हे step by step समजलं. ROCAS मुळे offer तयार करणं एकदम systematic आणि सोपं झालं. मग आलं actual work– Step by step preparation of the offer. सरांनी practically करून दाखवलं आणि आम्हालाही मार्गदर्शन केलं. आज पहिल्यांदाच मला वाटलं की माझं offer तयार करणं खूप clear आणि doable आहे. शेवटी जे visulation meditation घेतला ते तर माझ्यासाठी life-changing experience होता– Jump and experience our future after 2 years. डोळे मिटून imagine केलं की जर मी आत्तापासून action घेतलं, consistent राहिले तर 2 वर्षांनी माझं आयुष्य कसं असेल… तो अनुभव इतका real वाटला की future जणू माझ्यासमोर उभं होतं. त्या visualization ने माझ्या मनाला खूप motivation दिलं. My Biggest Takeaway: 👉 Clarity + Big Dreams + Consistent Action = Success 🔥 Day 2 नंतर मला फक्त एकच गोष्ट strongly जाणवते - Now is the time to take action! 💪✨ Thank you so much PH sir & team🙏🏻🔥




